AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या पाळीव प्राण्यांसोबत वंदे भारतने प्रवास करायचा आहे? जाणून घ्या तिकीट बुकिंगचे नियम आणि महत्त्वाच्या अटी

पाळीव प्राण्यांसोबत लांबचा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेचे काही विशेष नियम आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचा दावा या सुविधेबाबत केला जात आहे. मात्र, प्रवासापूर्वी बुकिंग, शुल्क आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

| Updated on: Nov 13, 2026 | 10:50 AM
Share
पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था: वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र डॉग/कॅट बॉक्सची व्यवस्था असल्याचे सांगितले जाते. या बॉक्समध्ये दरवाजा, कुलूप तसेच पाणी आणि खाद्य ठेवण्यासाठी स्वतंत्र होल्डर असतात.

1 / 6
कन्फर्म तिकीट असणे आवश्यक: पाळीव प्राण्यांसाठी डॉग बॉक्स बुक करण्यासाठी प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असणे गरजेचे आहे. RAC किंवा वेटिंग लिस्ट तिकिटावर ही सुविधा मिळत नाही. एका PNR वर केवळ एका पाळीव प्राण्याला परवानगी असते.

2 / 6
फर्स्ट क्लासमध्ये बुकिंगचे नियम: पाळीव प्राण्याला फर्स्ट क्लासमध्ये सोबत नेण्यासाठी संपूर्ण 4 बर्थचा केबिन किंवा 2 बर्थची कूपे एकाच PNR वर बुक करावी लागते. लहान पिल्ले किंवा मांजरीची पिल्ले ठरवलेल्या नियमांनुसार बास्केटमध्ये नेण्याची परवानगी असू शकते.

3 / 6
पाळीव प्राण्यांसाठी किती शुल्क आकारले जाते? : रेल्वेच्या नियमानुसार डॉग बॉक्स किंवा ब्रेक व्हॅनमध्ये पाळीव प्राणी नेण्यासाठी 30 किलो वजनाच्या आधारावर शुल्क आकारले जाते. तर फर्स्ट क्लासच्या कंपार्टमेंटमध्ये नेण्यासाठी 60 किलो वजनाच्या आधारावर शुल्क मोजले जाते.

4 / 6
बुकिंग रद्द केल्यास रिफंड मिळतो का?: डॉग बॉक्स बुक करून प्रवाशाने पाळीव प्राण्यासोबत प्रवास केला नाही, तर बुकिंग शुल्क परत मिळत नाही. तसेच तिकीट रद्द झाल्यास, ट्रेन उशिरा धावल्यास किंवा ट्रेन रद्द झाल्यासही या शुल्काचा रिफंड मिळत नाही.

5 / 6
आवश्यक कागदपत्रे आणि काळजी : पाळीव प्राण्यासोबत प्रवास करताना पशुवैद्यकीय डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट आणि लसीकरणाची वैध कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान पाळीव प्राण्याच्या खाण्या-पिण्याची आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी मालकाची असते.

6 / 6
Follow Us
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका
सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी...
NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?
संजय शिरसाटांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!