Jodha Akbar फेम अभिनेत्रीत 13 वर्षांत झाले इतके बदल, अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण

झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी एका रात्रीत प्रसिद्धी झोतात येतात. काही काळ चाहत्यांचं प्रेम मिळवल्यानंतर सेलिब्रिटींची लोकप्रियता कमी होते. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे 'जोधा अकबर' फेम अभिनेत्री परिधी शर्मा... आता परिधी टीव्ही विश्वापासून दूर सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Updated on: Oct 01, 2024 | 2:59 PM
1 / 5
‘जोधा अकबर’ मालिकेत अभिनेता रजत टोकस याने अकबर तर परिधी शर्मा हिने जोधा या भूमिकेला न्याय दिला. परिधी हिला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं.

2 / 5
18 जून 2013 मध्ये सुरू झालेल्या ‘जोधा अकबर’ मालिकेने 7 ऑगस्ट 2015 मध्ये चाहत्यांचा निरोप घेतला. पण आजही मालिकेतील सेलिब्रिटी चर्चेत असतात.

3 / 5
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री परिधी शर्मा हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने साध्या लूकमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 5
अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण झालं आहे. परिधी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

5 / 5
चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर परिधीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.