माझ्यासोबत रात्र घालव…, बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींनाच नाही, ‘या’ अभिनेत्यांना आलेत घाणेरडे अनुभव

बॉलिवूडचं ग्लॅमरस विश्व बाहेरून फार आकर्षक वाटतं. पण पडद्यामागचं सत्य समोर आल्यानंतर मोठा धक्का बसतो. इथे काम करण्यासाठी तुम्हाला काही तडजोड करावी लागते.... असं अनेक सेलिब्रिटींनी सांगितलं आहेय. या गोष्टींचे सत्य तेव्हाच उघड होतं जेव्हा स्टार्स त्यांचे अनुभव शेअर करतात.

माझ्यासोबत रात्र घालव..., बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींनाच नाही, या अभिनेत्यांना आलेत घाणेरडे अनुभव
फाईल फोटो
| Updated on: Oct 24, 2025 | 3:49 PM