PHOTO | वॉटर पार्कमध्ये कंगना रनौतचा स्टायलिश लूक; भाच्यासोबत मजा करतानाचे फोटो व्हायरल

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत अलीकडेच वॉटर पार्कमध्ये मजा करताना दिसली. या काळातील कंगनाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 15, 2021 | 8:06 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत धाकड चित्रपटाचे शूटिंग संपवून सध्या बुडापेस्टमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत धाकड चित्रपटाचे शूटिंग संपवून सध्या बुडापेस्टमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

2 / 5

अलीकडेच ती कुटुंबासह वॉटर पार्कमध्ये वेळ घालवताना दिसली. यादरम्यान, तिचा भाचाही तिच्यासोबत दिसला.

3 / 5

यादरम्यान कंगनाने गडद निळ्या रंगाचा स्विमिंग सूट आणि टोपी घातली होती.

4 / 5

कंगनासह भाचाही खूप मजा करताना दिसला. हे फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की ती वॉटर पर्सन नाही, पण तिने तिच्या भाच्यासोबत खूप मजा केली.

5 / 5

चाहत्यांना कंगना रनौतची ही शैली खूप आवडते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us