AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी त्यांच्यासोबत राहत होती पण…दत्तक मुलीनं सचिन-सुप्रियावर केलेले खळबळजनक आरोप, काय घडलेले?

Sachin Pilgaonkar And Supriya Pilgaonkar Step Daughter: सचिन पिळगांकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी एका मुलीला दत्तक घेतले होते, नंतर याच मुलीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

मी त्यांच्यासोबत राहत होती पण...दत्तक मुलीनं सचिन-सुप्रियावर केलेले खळबळजनक आरोप, काय घडलेले?
| Updated on: Nov 15, 2026 | 11:50 AM
Share

Sachin Pilganokar And Supriya Pilganokar News: मराठी सिनेसृष्टीत सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे दोघेही गेली बरीच वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृती सिने इंडस्ट्री दिल्या आहेत. सचिन आणि सुप्रिया यांना श्रिया पिळगावकर ही मुलगी आहे हे सर्वांना माहित आहे.  मात्र त्यांना आणखी एक दत्तक मुलगी होती जी नंतर गायब झाली. सचिन आणि सुप्रिया या दोघांनीही त्या दत्तक मुलीला खूप लळा लावलेला पण नंतर एकाएकी तिनेच त्या दोघांना धोका दिला.

१९८८ मध्ये सचिन आणि सुप्रिया यांनी करिष्मा मखानी या लहान मुलीला दत्तक घेतलेले. तिचे वडील लंडनमधील एका रेस्टॉरंटचे मालक होते, तर तिची आई सतत आजारी असायची. करिष्मा एकटीच असायची यामुळे तिच्या वडिलांचा तिला होस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र ही गोष्ट सचिन आणि सुप्रिया यांना पटली नव्हती. ते त्यांचे खास मित्र असल्याने त्यांनी या गोष्टीचा विरोध केला. अवघ्या तीन वर्षाच्या करिष्मा ते भारतात घेऊन आले. पण इतकं करुनही त्यांनी सचिन- सुप्रियाला मोठा धोका दिला.

एके दिवशी अचानक तिला तिचे खरे वडिल लंडनला घेऊन गेले ‌. याबद्दल त्यांनी सचिनला कोणतीच कल्पनाही दिलीही नव्हती. करिश्माच्या वडिलांनीच तिला किडनॅप केले आहे असाही आरोप सचिन यांनी एका वर्तमानपत्राला मुलाखतीत केलेला. पुढे एका मुलाखतीत करिष्माने सांगितले की, ” मी स्वतः तिच्या वडिलांसोबत लंडनला गेलेली. यानंतर १२ वर्षांनी जेव्हा तिला सिनेसृष्टीत करिअर करायचं मन झालं तेव्हा ती पुन्हा सचिन आणि सुप्रिया यांच्याकडे परतली. सहा महिने त्यांच्यासोबत राहीली पण बॉलीवूडमध्ये तिचा काही थामपत्ता लागला नाही म्हणून ती पुन्हा गेली.

करिश्माने या आरोपांबाबत एक मुलाखतही दिली होती. त्यात ती म्हणाली होती की, “मला माझ्या वडिलांनी किडनॅप केलं नव्हतं तर सचिन- सुप्रिया यांनीच माझ्या वडिलांना मला परत लंडनला घेऊन जा असं सांगितलेले. १२ वर्षांनी मला सिनेमात करिअर करायचं म्हणून मी पुन्हा भारतात परतले आणि त्यांच्यासोबत ६ महिने राहिलेली. पण तेव्हाही त्यांनी मला पूर्णपणे स्विकारले असं वाटले नव्हते. मग त्यांनीच मला घर सोडून जाण्यास सांगितले या सर्व प्रकाराचा मला खूप त्रास झाला होता. “

Follow Us
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला