Kapil Sharma | ज्विगाटोनंतर या चित्रपटात कपिल शर्मा करणार धमाल, या बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत काम करण्याची सुवर्णसंधी

काॅमेडीचा किंग कपिल शर्मा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता कपिल शर्मा याच्याबद्दल मोठे अपडेट येत आहे.

| Updated on: Apr 13, 2023 | 5:54 PM
1 / 5
Kapil Sharma | ज्विगाटोनंतर या चित्रपटात कपिल शर्मा करणार धमाल, या बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत काम करण्याची सुवर्णसंधी

2 / 5
ज्विगाटो या चित्रपटानंतर कपिल शर्मा याला एक बिग बजेट चित्रपट मिळाला असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये करीना कपूर खान ही महत्वाच्या भूमिकेत आहे.

3 / 5
Kapil Sharma | ज्विगाटोनंतर या चित्रपटात कपिल शर्मा करणार धमाल, या बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत काम करण्याची सुवर्णसंधी

4 / 5
कपिल शर्मा याच्या या चित्रपटाचे नाव द क्रू असे आहे. या चित्रपटात कपिल शर्मा काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ज्विगाटो चित्रपटामध्ये कपिल शर्मा याच्या अभिनयाचे काैतुक करण्यात आले.

5 / 5
कपिल शर्मा याच्या शोमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सलमान खान पोहचलाय. यावेळी कपिल शर्मा याच्यासोबत धमाक करताना सलमान खान हा दिसला.