लहानपणीचे फोटो पोस्ट करत करिश्माने दिला करीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सेलिब्रिटींच्या लहानपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्या लहानपणीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
