
खूशी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल तरी देखील तिच्या ग्लॅमरस लूकमुळे बरीच चर्चेत खुशी असते.

अलीकडेच खूशी कपूर बहीण रिया कपूरच्या आफ्टर वेडिंग पार्टीत दिसली.

पार्टीमध्ये खूशीने बहिणी आणि वहिनींसोबत खूप मजा केली.

यादरम्यान खूशीने पांढरा ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती बोल्ड स्टाईल लूकमध्ये दिसली.

खूशीचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.