
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

पण आता किआरा सिनेमांमुळे नाही साडीत केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. गुलाबी रंगाच्या साडीच अभिनेत्रीचं सौंदर्य फुललं आहे.

किआरा तिच्या सौंदर्यामुळे तर चर्चेत असतेच, पण अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.

अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा याला अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी शाही अंदाजात लग्न केलं.

सोशल माडियावर देखील किआरा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे..