Abdu Rozik | 3 फूट अब्दू रोजिक आहे तब्बल इतक्या कोटींचा मालक, दुबईत आलिशान घर, मुंबईत रेस्टॉरंट आणि

अब्दू रोजिक भारतामध्ये स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अब्दू रोजिक याच्याकडे अनेक आॅफर असल्याचे सांगितले जातंय. आता मुंबईमध्ये अब्दू रोजिक हा त्याचे रेस्टॉरंट सुरू करणार आहे.

| Updated on: Feb 27, 2023 | 2:29 PM
1 / 5
अब्दू रोजिक हा बिग बाॅस 16 पासून प्रचंड चर्चेत आलाय. बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाल्यापासून अब्दू रोजिक याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये. बिग बाॅस 16 मध्ये धमाकेदार गेम खेळताना अब्दू रोजिक दिसला.

2 / 5
साजिद खान आणि अब्दू रोजिक यांची मैत्री चाहत्यांना प्रचंड आवडली. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यासोबतही अब्दू रोजिक अनेकदा धमाल करताना दिसला. अब्दू रोजिक हा लवकरच बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.

3 / 5
अब्दू रोजिक भारतामध्ये स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अब्दू रोजिक याच्याकडे अनेक आॅफर असल्याचे सांगितले जातंय. आता मुंबईमध्ये अब्दू रोजिक हा त्याचे रेस्टॉरंट सुरू करणार आहे.

अब्दू रोजिक भारतामध्ये स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अब्दू रोजिक याच्याकडे अनेक आॅफर असल्याचे सांगितले जातंय. आता मुंबईमध्ये अब्दू रोजिक हा त्याचे रेस्टॉरंट सुरू करणार आहे.

4 / 5
अवघ्या 19 वर्षांचा अब्दू रोजिक हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. अब्दू रोजिक हा मुळ तजाकिस्तानचा असून दुबईमध्ये त्याचा अलिशान बंगला, तजाकिस्तानमध्ये मोठी संपत्ती आहे.

5 / 5
अब्दू रोजिक याची एकून संपत्ती ही 2 मिलियन डॉलर्स आहे. विशेष म्हणजे अब्दू रोजिक हा लवकरच बिग ब्रदरमध्ये सहभागी होणार आहे. सलमान खान याच्या चित्रपटातही अब्दू रोजिक महत्वाच्या भूमिकेत आहे.