- Marathi News Photo gallery Cinema photos Kriti Rajkumar during promotion of 'Hum Do Hamare Do', see beautiful photos
Photos : ‘हम दो हमरे दो’ च्या प्रमोशनमध्ये गुंतले क्रिती-राजकुमार, पाहा सुंदर फोटो
आता चित्रपटाच्या दोन्ही स्टार्सनी चित्रपटाचं प्रमोशन सुरू केलं आहे. अलीकडेच, राजकुमार आणि क्रिती सॅनन मुंबई फिल्म सिटीमध्ये प्रमोशनदरम्यान पांढऱ्या पोशाखात दिसले होते. (Kriti-Rajkumar during promotion of 'Hum Do Hamare Do', see beautiful photos)
1 / 5

राजकुमार राव आणि अभिनेत्री क्रिती सॅननची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धडकणार आहे. दोन्ही स्टार्स लवकरच 'हम दो हमारे दो'मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे.
2 / 5
3 / 5
4 / 5
5 / 5
Loading...
Unable to load recommendations.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...