
अभिनेत्री क्रिती सनॉन गेल्या काही दिवसांपासून 'क्रू' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात क्रिती हिच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर आणि तब्बू यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. क्रिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता क्रिती हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री तिच्या रोजच्या आयुष्याबद्दल नवीन अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. फोटो देखील अभिनेत्री कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'मीमी' सिनेमामुळे देखील क्रिती हिच्या लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. सिनेमातील गाणी आणि काही सीन आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.