Gautami Deshpande: छबिदार सुरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार… गौतमी देशपांडेचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहाच!

गुलाबी रंगाच्या सुंदर साडीत तिनं हे फोटोशूट केलं आहे. शिवाय तिचं मेकअप आणि साज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. (Look at Gautami Deshpande's authentic Marathi special photos)

| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 2:31 PM
1 / 6
‘माझा होशील ना’ या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

2 / 6
ती नेहमीच नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांसोबत शेअर करत असते मात्र आता तिनं हटके फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

3 / 6
हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

4 / 6
गुलाबी रंगाच्या सुंदर साडीत तिनं हे फोटोशूट केलं आहे.  शिवाय तिचं मेकअप आणि साज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

5 / 6
आता गौतमीनं शेअर केलेले हे फोटो सर्वांचं मन जिंकून घेत आहेत.  सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

6 / 6
‘छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार, सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.