
हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडॉटला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावते. अभिनेत्रीने वंडर वुमन, जस्टिस लीग, डेट नाईट सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

पण तुम्हाला माहित आहे का की एक स्त्री गॅल गॅडोटसारखी दिसते? तिचं नाव लिस वंडर आहे.

लिस सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिने गॅल वंडर वुमन लुक पुन्हा साकारला आहे. लिसचे सोशल मीडियावर चांगले चाहते आहेत.

लिस नेहमीच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर करत असते.

लिस गॅल सारखीच सुंदर आहे आणि तिची स्माईलही गॅल सारखीच आहे. या दोघींचे एकत्र फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.