‘महाभारत’ मधील माता कुंती खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड, ग्लॅमरस…, फोटो पाहून व्हाल हैराण

'महाभारत' मालिकेमध्ये माता कुंती यांची भूमिका साकारणारी शफक नाझ खऱ्या आयुष्यात बोल्ड, ग्लॅमरस दिसते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Aug 12, 2024 | 3:03 PM
1 / 5
'महाभारत' मालिकेमध्ये माता कुंती यांची भूमिका साकारणारी शफक नाझ प्रसिद्ध आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.

'महाभारत' मालिकेमध्ये माता कुंती यांची भूमिका साकारणारी शफक नाझ प्रसिद्ध आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.

2 / 5

शफक हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण 'महाभारत' मालिकेमुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली.

3 / 5

शफक हिने ‘महाभारत’ मालिकेत माता कुंती यांची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांना डोक्यावर घेतलं.

4 / 5

मालिक कायम पारंपरिक लूकमध्ये दिसणार शफक खऱ्या आयुष्यात प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसते. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5

सोशल मीडियावर शफक हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रावर शफक हिचे 835K फॉलोअर्स आहेत. तर अभिनेत्री फक्त 194 नेटकऱ्यांनी फॉलो करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us