AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी तुझी रेशीमगाठ: होळीच्या रंगांमध्ये रंगणार यश-नेहामधील प्रेम

माझी तुझी रेशीमगाठ (majhi tujhi reshimgathi) या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय या गोष्टींमुळे मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं.

| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 3:26 PM
Share
माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय या गोष्टींमुळे मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं.

माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय या गोष्टींमुळे मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं.

1 / 5
या मालिकेतील रंजक वळणं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि ही मालिका नुकतीच एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी या मालिकेत पाहिलं की यश आणि नेहा एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात.

या मालिकेतील रंजक वळणं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि ही मालिका नुकतीच एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी या मालिकेत पाहिलं की यश आणि नेहा एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात.

2 / 5
होळीचा सण जवळ आला आहे आणि या मालिकेत गुलाबी रंगाची होळी साजरी होणार आहे, कारण या होळीमध्ये  यश आणि नेहामधील प्रेम फुलणार आहे.

होळीचा सण जवळ आला आहे आणि या मालिकेत गुलाबी रंगाची होळी साजरी होणार आहे, कारण या होळीमध्ये यश आणि नेहामधील प्रेम फुलणार आहे.

3 / 5
नेहा, यश आणि परी एकमेकांसोबत पहिल्यांदा होळीचा सण एकत्र साजरा करणार आहेत.

नेहा, यश आणि परी एकमेकांसोबत पहिल्यांदा होळीचा सण एकत्र साजरा करणार आहेत.

4 / 5
त्यामध्ये यश नेहाला तिचं आयुष्य रंगांनी भरून टाकणार असं काबुल करतो, त्यामुळे त्यांच्या या प्रेमकथेला धुळवडीचाही रंग चढताना प्रेक्षक पाहू शकतील.

त्यामध्ये यश नेहाला तिचं आयुष्य रंगांनी भरून टाकणार असं काबुल करतो, त्यामुळे त्यांच्या या प्रेमकथेला धुळवडीचाही रंग चढताना प्रेक्षक पाहू शकतील.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली