वयाच्या 70 व्या वर्षी रेखा यांचा रेट्रो लूक, क्लासी फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता रेखा कोणच्या सिनेमामुळे नाही तर, नव्या लूकमुळे चर्चेत आल्या आहेत.

| Updated on: Nov 17, 2024 | 4:04 PM
1 / 5
वयाच्या 70 व्या वर्षी रेखा यांनी दमदार फोटोशूट केलं आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने रेखा यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

वयाच्या 70 व्या वर्षी रेखा यांनी दमदार फोटोशूट केलं आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने रेखा यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5

काळ्या ड्रेसमध्ये हटके पोज देत रेखा यांनी रेर्टोलूकमध्ये फोटोशूट केलं आहे. रेखा यांच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5

रेखा यांचे ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर वय फक्त एक आकडा आहे.... हे पुन्हा सिद्ध झालं आहे. रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

4 / 5

रेखा यांच्या फोटोंवर फक्त नेटकऱ्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र रेखा यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

5 / 5

रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, रेखा आता बॉलिवूडपासून दूर असल्यातरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us