
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या बहिणीसोबत मुंबई विमानतळावर दिसली. अभिनेत्रीने प्रिंटेड ड्रेसवर पांढऱ्या रंगाचा टाय क्नोट शर्ट घातला होता.

बॉलिवूड गायक अरमान मलिक विमानतळावर दिसला. गायक त्याच्या कॅज्युअल लूकमध्ये दिसला.

अभिनेत्री निम्रत कौरने पिंक कलरचा आउटफिट परिधान केला होता. तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून ती काठीच्या साहाय्याने चालत होती.

अभिनेत्री क्रिती खरबंदा तिचा कथित बॉयफ्रेंड पुलकित सम्राटसोबत दिसली होती. अभिनेत्रीने ऑलिव्ह ग्रीन कलरचा पोशाख परिधान केला होता, ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती.

अभिनेत्री अदिती मलिकही विमानतळावर कॅज्युअल लूकमध्ये दिसली.