AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट, पाहायला मिळणार ग्लॅमरचा तडका, ब्युटी क्विन, स्मार्ट हिरो येणार!

बिग बॉसमध्ये आता नवा अनपेक्षित ट्विस्ट येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसमध्ये आणखी दोन दमदार स्पर्धक येणार असून त्यामुळे ट्रॉफिसाठीची स्पर्धा आणखी वाढणार आहे.

| Updated on: Sep 02, 2025 | 9:58 PM
Share
बिग बॉसच्या 19 व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात एकापेक्षा एक स्पर्धक असून टास्क पूर्ण करताना त्यांच्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी बिग बॉसच्या घरात ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येकजण आपापली स्ट्रॅटेजी तयार करताना पाहायला मिळतोय.

1 / 5
दरम्यान, आता भरात आलेल्या बिग बॉसमध्ये आता नवा अनपेक्षित ट्विस्ट येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसमध्ये आणखी दोन दमदार स्पर्धक येणार असून त्यामुळे ट्रॉफिसाठीची स्पर्धा आणखी वाढणार आहे.

दरम्यान, आता भरात आलेल्या बिग बॉसमध्ये आता नवा अनपेक्षित ट्विस्ट येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसमध्ये आणखी दोन दमदार स्पर्धक येणार असून त्यामुळे ट्रॉफिसाठीची स्पर्धा आणखी वाढणार आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घरात दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. म्हणजेच बिग बॉसमध्ये आणखी दोन स्पर्धक वाढणार आहेत. यातील पहिली स्पर्धक ही जगभरात ब्युटी क्विन म्हणून ओळखली जात असून तिचे नाव मेल्ड्रा रोसेनबर्ग असे आहे.

3 / 5
यावेळी वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून गायक आणि कंपोजर साहजेब तेजानी हादेखील बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. शाहजेब याचे आतापर्यंत झी म्यूझिक कंपनीसोबत अनेक इंग्रजी, हिंदी गाणे आलेले आहेत. त्याने याआधी पॅरिस फॅशन विकसारख्या ठिकाणी मॉडेलिंगही केलेले आहे. त्यामुळे तोही बिग बॉसमधील दमदार स्पर्धक असेल असे म्हटले जात आहे.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार मेल्ड्रा ही वयाच्या  11 व्या वर्षापासून मॉडेलिंग करते. तिने आतापर्यंत अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकलेल्या आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात ती नेमकी काय जादू करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...