
‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, पण तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. पण गोलूचं सर्वत्र कौतुक झालं.

मिर्झापूरमधील गोलू गुप्ताच्या व्यक्तिरेखेमुळे श्वेताच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सीरिजमध्ये 'लेडी डॉन' दिसणारी श्वेता प्रचंड सुंदर दिसते.

आता देखील श्वेताचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. साडीत श्वेता प्रचंड सुंदर दिसते. सध्या सर्वत्र श्वेताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर श्वेताचे 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर श्वेता 897 जणांना फॉलो करते.

सोशल मीडियावर श्वेताच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.