Mouni Roy हिच्या हटके अदांवर चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मौनी तिच्या अभिनयामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Jul 08, 2023 | 4:44 PM
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

2 / 5

सध्या सोशल मीडियावर मौनी रॉय हिचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5

लाल रंगाचा स्लिव्हलेस टॉप आणि शॉर्ट स्कर्टमध्ये अभिनेत्री प्रचंड बॉल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

4 / 5

मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

5 / 5

फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या हटके अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीने फोटो केले आहेत पोस्ट..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us