
अभिनेत्री मौनी रॉय ही कायमच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. नुकताच मौनी रॉय हिने खास फोटोशूट केले आहे. मौनी रॉय हिचे हे फोटोशूट पाहून अनेकांनी मोठा धक्का बसलाय.

मौनी रॉय हिने अत्यंत बोल्डलूकमध्ये हे फोटोशूट केले आहे. बॅकलेस ड्रेसमध्ये मौनी रॉय हिने हे फोटोशूट केले आहे. मौनी रॉय हिचे हे फोटो पाहून अनेकांनी झोपच उडाली आहे.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मौनी रॉय हिने हे फोटोशूट केले आहे. अनेकांना मौनी रॉय हिचे हे फोटोशूट प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. अनेकांनी मौनी रॉय हिच्या या फोटोवर कमेंट देखील केल्या.

मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. एकता कपूर हिच्या नागिन मालिकेत मौनी रॉय हिने महत्वाची भूमिका केली होती.

मौनी रॉय हिने आतापर्यंत अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे मौनी रॉय ही सोशल मीडियावर सक्रिय असून बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.