
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिच्या अनेक ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे हेडलाईन्समध्ये राहते.

आता मौनीनं हिरव्या बिकिनीमधील तिचं लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे जे चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरलं आहे.

फोटोंमध्ये मौनीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि ती या फोटोत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहे.

मौनी या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तुम्हालाही तिचा हा लूक आवडेल. ती या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत आहे.

मौनीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर ती आता ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.