
'बिग बॉस 14' ची विजेती रुबीना दिलैक ही टेलिव्हीजनच्या सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबीना सोशल मीडियावर सर्वाधिक आवडलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या चाहत्यांशी सतत संपर्कात असते. आता तिने असे काही फोटो शेअर केली आहेत ज्यामुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे. लेटेस्ट फोटोंमध्ये रुबीनाचा बीच लूक एकदम ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोंमध्ये रुबीना पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान करून दिसत आहे. क्रॉशेट वर्क असलेली तिची बिकिनी तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

रुबीनाने या बिकिनीसह हाय स्लिट स्कर्ट घातला आहे, ज्यामुळे हा लूक आणखी परफेक्ट होत आहे.

तिने आता हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, तिने मालदीवच्या सुट्टीतील हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

'बिग बॉस 14' मध्ये दिसल्यानंतर आणि स्पर्धा जिंकल्यानंतर रुबीनाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत.