निया शर्मा हिच्या किलर लूकवर चाहते फिदा, पाहा अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट

नियाने नुकताच एक खास फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये नियाचा बोल्ड लूक दिसत आहे.

| Updated on: Dec 01, 2022 | 6:49 PM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. निया कायमच सोशल मीडियावर बोल्ड आणि हाॅट फोटो शेअर करते.

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. निया कायमच सोशल मीडियावर बोल्ड आणि हाॅट फोटो शेअर करते.

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी निया प्रयत्न करते आहे. निया खास अंदाजामध्ये फोटोशूट करत आहे.

3 / 5

विशेष म्हणजे नियाचे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतात. सोशल मीडियावर नियाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

4 / 5

नियाने नुकताच एक खास फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये नियाचा बोल्ड लूक दिसत आहे.

5 / 5

नियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा बॉडीसूट घातला आहे. या फोटोमध्ये नियाचा एकदम बोल्ड लूक दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us