
अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) हिच्या लोकप्रियतेत 'एक हजारों में मेरी बहना है' मालिकेमुळे मोठी वाढ झाली. मालिकेतील व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मालिकांशिवाय अभिनेत्रीने अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.. सोशल मीडियावर नियाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

निया हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे..
