
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Nora fatehi) हे सध्या सोशल मीडियावर आपल्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री एका नवीन लूकमध्ये दिसली.

सध्या सर्वत्र फक्त आणि नोरा हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आता काळ्या ड्रेसमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अतिशय हॉट अँड बोल्ड अवतारातील तिचं नवं फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

नोरा फतेही फक्त तिच्या प्रोफेशनलमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीच्या नावाची देखील चर्चा झाली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.