Tamannaah Bhatia | नव्या फोटोशूटमध्ये तमन्ना भाटियाचा जबरदस्त लूक, पाहा फोटो…

तमन्ना भाटियाचे हे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

| Updated on: Sep 30, 2022 | 9:39 AM
1 / 5
तमन्ना भाटिया सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही खास फोटो शेअर करते. तमन्ना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

2 / 5
साऊथपासून बॉलिवूडपर्यंत तमन्ना भाटियाने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. तमन्नाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

3 / 5
तमन्ना भाटियाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये तमन्नाचा जबरदस्त लूक दिसतोय.

4 / 5
तमन्ना भाटियाचे हे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

तमन्ना भाटियाचे हे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
तमन्ना भाटियाने मॅचिंग ज्वेलरी आणि मेकअपही या फोटोंमध्ये केलेला दिसतोय. तमन्नाच्या केसांमुळे तिचा लूक अधिक सुंदर दिसत आहे.