Priyanka Choudhary | बिग बाॅस 16 फेम प्रियंका चाैधरी मुंबईमध्ये घराच्या शोधात

फराह खान हिच्या पार्टीला सर्वांनी हजेरी लावली होती. अब्दु रोजिक याचीही पार्टी मुंबईमध्ये पार पडलीये. या पार्टीमध्ये सर्वजण धमाल करताना दिसले. प्रियंका चाैधरी हिचे देखील पार्टीमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले.

| Updated on: Feb 19, 2023 | 4:48 PM
1 / 5
बिग बाॅस 16 चे सीजन संपले असून अजूनही चाहत्यांचे लक्ष बिग बाॅसच्या स्पर्धकांवर आहे. काही दिवसांपूर्वी फराह खान हिने बिग बाॅसमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी पार्टीचे आयोजन केले होते.

2 / 5
फराह खान हिच्या पार्टीला सर्वांनी हजेरी लावली होती. अब्दु रोजिक याचीही पार्टी मुंबईमध्ये पार पडलीये. या पार्टीमध्ये सर्वजण धमाल करताना दिसले. प्रियंका चाैधरी हिचे देखील पार्टीमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले.

फराह खान हिच्या पार्टीला सर्वांनी हजेरी लावली होती. अब्दु रोजिक याचीही पार्टी मुंबईमध्ये पार पडलीये. या पार्टीमध्ये सर्वजण धमाल करताना दिसले. प्रियंका चाैधरी हिचे देखील पार्टीमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले.

3 / 5
रिपोर्टनुसार सध्या प्रियंका चाैधरी ही मुंबईमध्ये एक घर शोधत आहे. बिग बाॅस 16 मधून घरी ओळख ही प्रियंका चाैधरी हिला मिळाली आहे. प्रियंकाच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये.

4 / 5
Priyanka Choudhary | बिग बाॅस 16 फेम प्रियंका चाैधरी मुंबईमध्ये घराच्या शोधात

5 / 5
प्रियंका चाैधरी ही अगोदर चंदिगडमध्ये राहत होती तिथे उडारियाचे शूटिंग झाले होते. आता परत प्रियंका चाैधरी ही मुंबईमध्ये स्वत: साठी एक घर शोधत आहे.