प्रियंका चौधरी हिने अखेर ‘खतरो के खिलाडी 13’ला नकार देण्याचे कारण सांगितले, अभिनेत्री म्हणाली, मी या गोष्टीची वाट पाहत आहे…

प्रियंका चौधरी हिने आपल्या करिअरची सुरूवात टिव्ही मालिकांपासून केलीये. बिग बाॅस 16 मध्ये धमाकेदार गेम खेळताना प्रियंका चौधरी ही दिसली होती. प्रियंका चौधरी ही खतरो के खिलाडी शोमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत होत्या.

| Updated on: Apr 29, 2023 | 4:08 PM
1 / 5
प्रियंका चौधरी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रियंका चौधरी बिग बाॅस 16 मध्ये तिचा मित्र अंकित गुप्ता याच्यासोबत सहभागी झाली होती. धमाकेदार गेम खेळताना प्रियंका चौधरी ही बिग बाॅसच्या घरात दिसली.

2 / 5
बिग बाॅसचा फिनाले होऊन इतके दिसत होत असताना देखील प्रियंका चौधरी ही सतत चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, बिग बाॅस 16 नंतर प्रियांका प्रियंका चौधरी ही खतरो के खिलाडी 13 मध्ये सहभागी होणार.

3 / 5
खतरो के खिलाडी 13 साठी प्रियंका चौधरी हिने थेट नकार दिलाय. आता खतरो के खिलाडी शोमध्ये न जाण्याचे कारण प्रियांका चाैधरी हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

4 / 5
प्रियंका चौधरी म्हणाली की, मी आताच एक रिअॅलिटी शो केला आहे. त्यामुळे मला आता लगेचच काही करायचे नाहीये. कारण मला अभिनय करायचा आहे. माझे काम अभिनय आहे. त्यामुळे आता मी आता अभिनय करण्यावर अधिक फोकस करत आहे.

5 / 5
पुढे प्रियांका चाैधरी म्हणाली, मी सध्या बेस्ट गोष्टींची वाट पाहत आहे, मी वाट पाहत आहे. कोणाला वाटत नाही की, त्याने चांगल्या प्रोजेक्टवर काम करावे. मी पण सध्या चांगल्या प्रोजेक्टची वाट पाहत आहे.