सोशल मीडियावरील फेमस कपल… नेहा आणि आदित्य सातपुतेची लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये का?

Neha Satpute And Aditya Satpute Lovestory : सोशल मीडियावर सध्या अनेक इन्फ्लुएंसर पाहायला मिळतात. नेटकरी त्यांच्या फोटो- व्हीडिओंना पसंतीही देतात. काही कपललाही सोशल मीडियावर लोकप्रियता मिळते. यातील एक प्रसिद्ध जोडी म्हणजे, नेहा आणि आदित्य सातपुते... या दोघांबद्दल जाणून घ्या...

| Updated on: Mar 18, 2024 | 12:01 PM
1 / 5
पुणे | 18 मार्च 2024 : सोशल मीडियावरील प्रसिद्ध कपल... नेहा आणि आदित्य सातपुते... या दोघांची जोडी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. या दोघांवर नेटकरी प्रेम करतात. या दोघांची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

2 / 5
आदित्या पेशाने वकील आहे, सोबतच तो बिझनेस करतो. सोबतच तो युट्युबरही आहे. सोशल मीडियावर त्याच्या व्हीडिओंना पसंती मिळते. वर्षभराआधी नेहा आणि आदित्य या दोघांनी लग्नगाठ बांधली.

3 / 5
नेहा आणि आदित्य यांचं अरेंज मॅरेज आहे. या आदित्यला नेहाचं स्थळ आलं. त्यानंतर आदित्य आणि घरच्यांना ती पसंत पडल्याने त्यांनी नेहाच्या घरच्यांना विचारलं. मग गाठीभेटी झाल्या आणि दोघांचं लग्न जुळलं आणि वर्षभराआधी दोघे लग्नबंधनात अडकले.

4 / 5
लग्नानंतर नेहा आणि आदित्य दोघे पॅरिसला हनिमूनसाठी गेले होते. या दोघांनीही तिथले खास फोटो शेअर केले होते. त्याला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.

5 / 5
नेहा आणि आदित्य या दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. या दोघांच्या फोटो आणि व्हीडिओंना सोशल मीडियावर प्रचंड पाहिलं जातं. या दोघांचं नातं, मजामस्ती लोकांना पाहायला आवडते.