AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant : तिच्या 600 साड्यांना आग लावणार, राखी सावंत रागाने लाल, बिग बॉसवर बोलताना भडकली!

राखी सावंत ही अशी कलाकार आहे, जी नेहमीच चर्चेत असते. सध्या तिने बिग बॉसच्या सध्या चालू असलेल्या पर्वावर भाष्य केलं आहे. तिने एका स्पर्धकाला चांगलंच टार्गेट केलं असून तिच्या साड्यांना थेट आग लावेन, असं राखी सावंत बोलली आहे.

| Updated on: Nov 09, 2025 | 9:31 PM
Share
अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. बॉलिवुमध्ये तिचे असे वेगळे स्थान आहे. विशेष म्हणजे तिचे आणि बिग बॉसचे वेगळे असे नाते आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. बॉलिवुमध्ये तिचे असे वेगळे स्थान आहे. विशेष म्हणजे तिचे आणि बिग बॉसचे वेगळे असे नाते आहे.

1 / 6
राखी सावंतने बिग बॉस हिंदीच्या सिझन 1, 4 तसेच चौदाव्या सिझनमध्ये सहभाग घेतलेला आहे. सोबतच तिने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्येही स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला होता. दरम्यान, राखी सावंतने सध्या चालू असलेल्या बिग बॉसच्या 19 व्या सिझनवर भाष्य केले आहे.

2 / 6
यावेळच्या बिग बॉसमध्ये जाणार का? असे विचारल्यावर राखी सावंतने बिग बॉस मला योग्य वेळी बोलावणार आहेत, असे म्हणत ती भविष्यात या रिअॅलिटी शोचा भाग होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. सोबतच तिला जर या बिग बॉसच्या 19 व्या सिझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली? तर काय करणार, याचेही तिने  भन्नाट उत्तर दिले आहे.

3 / 6
राखी सावंतने Bigg Boss 19 मधील श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या तान्या मित्तलला टार्गेट केलं आहे. मी जर बिग बॉसमध्ये गेले तर तान्या मित्तलचं जगणं मुश्कील होऊन जाईल, असं राखी सावंत म्हणाली आहे. (तान्या मित्तल)

4 / 6
सोबतच मी बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवताच अगोदर तान्या मित्तलच्या साड्यांना आग गावेन. तान्या मित्तल सोबत 600 साड्या घेऊन गेल्याचे बोलले जाते. तिने 600 साड्या नेल्या असतील तर मी सोबत 1000 साड्या घेऊन जाईल, असंही राखी सावंत म्हणाली आहे. (तान्या मित्तल)

5 / 6
दरम्यान, बिग बॉसचे हे पर्व चांगलेच रंगात आले आहे. असे असतानाच राखी सावंतला या सिझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तर चांगली धम्माल उडू शकते, असे तिच्या चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (तान्या मित्तल)

6 / 6
Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक