चक्क दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केले आशु रेड्डी हिच्या पायाचे किस, जाणून घ्या ही आशु नेमकी कोण?

या मुलाखती दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्री आशु रेड्डी हिच्या पायाचा मसाज करत चक्क किस घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

| Updated on: Dec 08, 2022 | 8:49 PM
1 / 5
चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरलीये. या मुलाखतीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरलीये. या मुलाखतीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

2 / 5

या मुलाखती दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्री आशु रेड्डी हिच्या पायाचा मसाज करत चक्क किस घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

3 / 5

या मुलाखतीमध्ये राम गोपाल वर्मा फक्त ऐवढ्यावरच थांबले नसून त्यांनी सेक्स, पोर्न आणि पर्सनल लाइफवर देखील चर्चा केलीये. मात्र, आता चर्चा सुरू आहे ती आशु रेड्डी हिची...

4 / 5

साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये आशु रेड्डी हिला ज्युनियर सामंथा म्हणून ओळखले जाते. आशु रेड्डी हिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. इतकेच नाही तर ती कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते.

5 / 5

यापूर्वी अनेकदा आशु रेड्डी हिने राम गोपाल वर्मा यांच्यासोबत व्हिडीओ शेअर केले आहेत. आशु रेड्डी हिने डेब्यू केलेला चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होती. विशेष म्हणजे आशु रेड्डी हिने एमबीए देखील केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us