
अभिनेत्री रवीना टंडन हिचे लेक देखील लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चाहते देखील राशा हिच्या पहिल्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

राशा हिने अद्याप अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर राशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

आता राशा हिने काळ्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

राशा फक्त तिच्या लोकप्रियतेमुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान याच्यासोबत राशाच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात.

सोशल मीडियावर राशा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.