
अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता देखील राशा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये राशा हिचं सौंदर्य प्रचंड फुलून दिसत आहे.

राशा आई पेक्षा जास्त सुंदर आहे... असं चाहते म्हणत आहे. तरी काही चाहत्यांनी राशा म्हणजे सौंदर्याची खाण... अशी कमेंट करत राशाचं कौतुक केलं आहे.

राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. राशा अद्याप अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

राशा फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. राशा हिच्या नावाची चर्चा अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान यांच्यासोबत होत आहे.