
बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे रवीना टंडन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. रवीना टंडन हिला तिची मुलगी राशा ठडानी बोल्डनेसमध्ये मागे टाकते.

रवीना टंडन हिची मुलगी राशा ठडानी ही फक्त 18 वर्षांची असून अत्यंत बोल्ड दिसते. राशा ठडानी ही सोशल मीडियावरही सक्रिय असून कायमच आपले बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.

राशा ठडानी आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करते. विशेष म्हणजे राशा ठडानी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते.

राशा ठडानी कायमच तिच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. राशा ठडानी ही सुंदरतेमध्ये आपली आई रवीना टंडन हिला देखील मागे टाकते. अत्यंत बोल्ड फोटो काही दिवसांपूर्वीच राशा ठडानी हिने शेअर केले.

विशेष म्हणजे चाहते देखील राशा ठडानी हिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात प्रेम देताना दिसतात. राशा ठडानी हिचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल देखील होतात.