
मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) कायम चर्चेत असते. साराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

साराने अद्याप अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली नसली तरी सोशल मीडियावर मात्र सचिनची लेक कायम चर्चेत असते.

सारा फक्त वेस्टर्न ड्रेसमध्येच नाही तर, पारंपरिक लूकमध्ये देखील प्रचंड सुंदर दिसते. सध्या सोशल मीडियावर साराचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

सारा फक्त तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नाही तर, क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कायम चर्चेत असते. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.