बेगम करीनाच्या रॉयल लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, करीना म्हणजे सौंदर्याची खाण

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Oct 14, 2024 | 1:43 PM
1 / 5
अभिनेत्री करीना कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

अभिनेत्री करीना कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5

जांभळ्या रंगाच्या पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र करीनाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते.

4 / 5

आता जांभळ्या ड्रेसमध्ये करीनाने फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये करीना रॉयल आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

5 / 5

वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. करीना कपूर हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us