सलमान खानची ‘ही’ अभिनेत्री चाहत्यांना देते फॅशन गोल्स; पाहा फोटो

अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली. सलमान खान याच्यासोबत स्क्रिन केल्यामुळे अभिनेत्री कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील कायम सलमान खान याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींची चर्चा रंगलेली असते.

| Updated on: Nov 13, 2023 | 8:22 PM
1 / 5
सोशल मीडियावर ज्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री  पूजा हेगडे (Pooja Hegde) आहे.

2 / 5
‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

3 / 5
पूजाच्या चाहत्यांची संख्या देखील वाढली आहे. पूजा चाहत्यांमध्ये देखील कायम चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत आली आहे.

4 / 5
अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

5 / 5
अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us