सानिया मिर्झाचा रॉयल अंदाज, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सानिया हिने अनेक नवे रेकॉर्ड रचत भारतीयांच्या मनात घर केलं. आता सानिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील सानियाने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Nov 24, 2024 | 3:41 PM
1 / 5
अभिनेत्री सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना सानियाने फोटो प्रचंड आवडले आहेत.

अभिनेत्री सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना सानियाने फोटो प्रचंड आवडले आहेत.

2 / 5

सोशल मीडियावर सानियाच्या चाहत्यांची संख्या देखील फरार मोठी आहे. सानिया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5

पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जिन्समध्ये काही फोटो पोस्ट करत सानिया हिने कॅप्शनमध्ये, 'तुमचा जन्म खरं वागण्यासाठी झाला आहे, परिपूर्ण होण्यासाठी नाही...'

4 / 5

सानिया हिला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण सानिया हिने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत आयुष्य जगत आहे.

5 / 5

सानिया हिचा पहिला पती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us