Site- Sara Ali Khan | दिवाळी पार्टीत सारा अली खानचा जबरदस्त लूक, पाहा खास फोटो

सारा अली खान मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी साराचा लूक अत्यंत सुंदर दिसत होता.

| Updated on: Oct 21, 2022 | 11:02 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या स्टाईसमुळे चर्चेत असते. सारा अली खान आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि हटके व्हिडीओ कायमच शेअर करते.

2 / 5
सारा अली खान मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी साराचा लूक अत्यंत सुंदर दिसत होता.

सारा अली खान मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी साराचा लूक अत्यंत सुंदर दिसत होता.

3 / 5
सारासोबतच या दिवाळी पार्टीत नोरा फतेही देखील पोहचली होती. साराने लेहेंगा तर नोराने साडी घातली होती.

4 / 5
सारा अली खानचे मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
सारा अली खानसोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खानही पार्टीत पोहोचला होता. सारासोबतच इब्राहिमचा लूकही जबरदस्त दिसत होता.