
उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद हिच्यावर अनेकदा तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा उर्फी जावेद हिच्यावर काही परिणाम होत नाही.

उर्फी जावेद कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये. काही दिवसांपूर्वी पूर्ण जाळीच्या ड्रेसमध्ये उर्फी जावेद ही दिसली होती. तिचा तो लूक पाहून अनेकांना धक्का बसला.

किवीच्या ड्रेसमध्ये उर्फी जावेद ही दिसली होती. उर्फी जावेद हिचे ड्रेस पाहून चाहते अनेकदा हैराण होताना दिसतात. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. टॉयलेट पेपरचा ड्रेसमध्येही उर्फी दिसली होती.

उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत. मात्र, या धमक्यांचा काही खास परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर कधीच झाला नाहीये.

उर्फी जावेद ही कमाईमध्ये बाॅलिवू़ड अभिनेत्रींना देखील आराम मागे टाकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तगडी कमाई ही उर्फी जावेद करते. इतकेच नाही तर जाहिरातीमधूनही चांगला पैसा ती कमावते.