
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा लग्नसोहळा काल पार पडला. या दोघांच्या लग्नाची देश-विदेशात जोरदार चर्चा आहे. या दोघांच्या लग्नाला देशभरासह परदेशातील पाहुण्यांनी हजेरी लावली. यो दोघांच्या लग्नात बॉलिवूड कपल्सची जोरदार चर्चा रंगतेय.

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान या लग्नसोहळ्याला हजर होता. शाहरूख त्याची पत्नी गौरी खानसोबत राधिका-अनंतच्या लग्नसोहळ्याला पोहोचला. या दोघांच्या लूकची प्रचंड चर्चा रंगली.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही देखील राधिका-अनंतच्या लग्नाला हजर होते. दीपिकाने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तर रणवीर सिंगने ब्लॅक कलरचा डिझायनर आऊटफिट परिधान केला होता

देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील या लग्नसोहळ्याला हजर राहिली होती. राधिका-अनंतच्या लग्नसोहळ्याला दीपिकाने पिवळ्या रंगाचा लेहंगा घातला होता. तर प्रियांकाचा पती गायक निक जोनस याने देखील भारतीय पोशाख परिधान केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशलने देखील राधिका-अनंतच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी कतरिनाने लाल रंगाची साडी नेसली होती. तर विकी कौशलने व्हाईट कलरचा आऊटफिट घातला होता.