Shilpa Shetty नव्या फोटोशूटमध्ये हटके अदा; फोटो व्हायरल

नुकताच अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) 'सुखी' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. पण आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 30, 2023 | 7:46 PM
1 / 5
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते.

2 / 5

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या फोटोंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या हटके लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.

3 / 5

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र शिल्पा हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

4 / 5

शिल्पा शेट्टी कायम फिटनेसमुळे चर्चेत असते. वयाच्या ४८ व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फिट राहण्याचं आवाहन करत असते.

5 / 5

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त शिल्पा हिची चर्चा होती. आता अभिनेत्रीचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल होत असले तरी, सोशल मीडियावर मात्र अभिनेत्री कायम सक्रिय असते. मुलांसोबत देखील अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us