
अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. श्रद्धा तिच्या चाहत्यांसाठी कायमच फोटो शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतात.

नुकतेच श्रद्धा कपूरने एक फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केलेत. काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये श्रद्धा कपूरचा लूक जबरदस्त दिसतोय.

फोटोमधील श्रद्धा कपूरची स्टाइल तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलीय. श्रद्धाच्या या फोटोंवर चाहते कमेंट करत लाईक करत आहेत.

श्रद्धा कपूरच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. मध्यंतरी चर्चा होती की, ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे.