
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने काळ्या रंगात्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर चाहते देखील थक्क झाले आहे.

सोशल मीडियावर श्वेताचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे...

वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेलं नाही. श्वेता कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. चाहते अद्यापही श्वेताला विसरु शकलेले नाहीत...

सोशल मीडियावर श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.