
श्वेता तिवारी हा टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. नुकतंच ती 'खतरों के खिलाड़ी 11' मध्ये दिसली आहे. मात्र शोच्या बाहेर सोशल मीडियावरही तिच्या स्टाईलनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. नुकतंच तिनं पुन्हा एकदा पिंक कलरच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

श्वेता तिवारी सध्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिनं आपल्या फोटोशूटचे काही फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ केलं आहे.

आता ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे. ब्लेझर आणि ट्राउझरमध्ये ती दिसली आहे. यासह तिनं एक अतिशय हॉट स्टाईल टॉप कॅरी केला आहे.

श्वेता (Shweta Tiwari) स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रुटीन वर्कआउट (Workout) करते आणि या वयातही तिला 6 पॅक अॅबस् आहेत, ज्यामुळे चांगल्या स्टार्सनाही तिचा हेवा वाटतो.

श्वेता तिवारीच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या मात्र जे काही चाललं आहे त्याचा तिनं कधीही तिच्या कामावर फरक पडू दिला नाही.