Wedding | लग्नाच्या चर्चांवर अखेर सिद्धार्थ मल्होत्रा याने दिली प्रतिक्रिया, म्हणाला माझे लग्न…

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. चाहते यांच्या लग्नाची देखील वाट पाहात आहेत. मात्र, यापूर्वी सिद्धार्थ किंवा कियारा यांनी त्यांच्या लग्नाबद्दल काही भाष्य केले नव्हते.

| Updated on: Jan 12, 2023 | 5:42 PM
1 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. चाहते यांच्या लग्नाची देखील वाट पाहात आहेत. मात्र, लग्नाच्या सुरू असलेल्या चर्चांवर सिद्धार्थ मल्होत्रा याने अत्यंत मोठे विधान केले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. चाहते यांच्या लग्नाची देखील वाट पाहात आहेत. मात्र, लग्नाच्या सुरू असलेल्या चर्चांवर सिद्धार्थ मल्होत्रा याने अत्यंत मोठे विधान केले आहे.

2 / 5

एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला, कोणी मला लग्नाला बोलावलेच नाहीये...मी सर्वकाही वाचले आणि माहिती केले की, मी खरोखरच लग्न करतोय...

3 / 5

सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला, लोकांनी माझ्यावर लक्ष देण्यापेक्षा माझ्या चित्रपटांवर अधिक लक्ष द्यावे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे ६ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

4 / 5

विशेष म्हणजे सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न तब्बल तीन दिवस चालणार आहे. हे लग्न राजस्थानमध्ये पार पडणार असून लग्नाची तयारी देखील सुरू आहे.

5 / 5

मिशन मजनू हा सिद्धार्थचा चित्रपट २० जानेवारीला रिलीज होतोय. या चित्रपटामुळे देखील सिद्धार्थ मल्होत्रा चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us