
अभिनेत्री मौनी रॉय हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

काळ्या ड्रेसमध्ये मौनी रॉय हिने काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

फोटोंवर कमेंट करत चाहते कमेंटमध्ये सो ब्यूटीफुल सो एलिगेंट..., सुंदर..., असं लिहित प्रेम व्यक्त करत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. वेब सीरिजमध्ये देखील अभिनेत्री काम केलं आहे.

मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.