AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Losers: अख्खा संघ 50 धावांच्या आत गारद, T20 विश्वचषकात सर्वात कमी धावा करणारे संघ कोणते?

Big Losers: T20 विश्वचषकात सर्वात कमी धावांवर गारद होणारे पाच संघ आहेत. निच्चांकी धावसंख्येचा हा विक्रम दोन संघांनी दोनदा केला आहे. अर्थात हा विक्रम त्यांनीच तोडला आहे. कोणते आहेत ते संघ?

Big Losers: अख्खा संघ 50 धावांच्या आत गारद, T20 विश्वचषकात सर्वात कमी धावा करणारे संघ कोणते?
सर्वात कमी धावसंख्या Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 03, 2026 | 4:55 PM
Share

Lowest Totals For ICC Men’s T20 World Cup: टी20 क्रिकेट हा जलद आणि मोठी धावसंख्येसाठी ओळखल्या जातो. आक्रमक क्रिकेट इथे दिसतो. पण अनेकदा धावांचा डोंगर उभा करण्याच्या नादात अख्खा संघच कमी धावांवर गारद होण्याची नामुष्की पण काही संघावर ओढावली आहे. अनुभव आणि नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण टीमच गारद होण्याचा विक्रम तयार झाला आहे. टी-20 विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्या तयार करणाऱ्या टॉप पाच संघ 50 धावा सुद्धा करू शकल्या नाहीत. कोणते आहेत हे पाच संघ, त्यातील दोन संघांनी तर हा विक्रम दोनदा केला आहे.

टी-20 विश्वचषकात या संघांवर ओढावली नामुष्की

1. युगांडा (39 धावा, वेस्टइंडीज विरुद्ध सामना, 2024)

युगांडा संघाच्या नावे टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी धावा काढण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. हा संघ दोनदा 50 हून कमी धावसंख्येवर गारद झाला आहे. सर्वात कमी धावांचा विक्रम वर्ष 2024 मध्ये झाला. टी20 वर्ल्ड कपमध्ये युगांडाचा संपूर्ण संघ वेस्टइंडिजविरोधात 12 षटकात केवळ 39 धावांवर तंबूत परतला.

2. नेदरलँड (39 धावा, श्रीलंकाविरोधात सामना, 2014)

नेदरलँडचा संघ टी20 विश्वचषकाच्या इतिहासात युगांडासह संयुक्तपणे 39 धावांवर गारद झाला होता. नेदरलँड संघाने ही निच्चांकी धावसंख्या करण्याचा कारनामा 2014 टी20 विश्वचषकात श्रीलंकेविरोधात केला होता.

3. युगांडा (40 धावा, न्यूझिलंडविरोधात सामना, 2024)

युगांडाचा संघ या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. कारण 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्व चषकासाठी न्यूझीलंडविरोधात हा संघ वाईट रित्या तंबूत परतला. हा संघ केवळ 18.4 षटकात केवळ 40 धावांवर आऊट झाला.

4. नेदरलँड (44 धावा, श्रीलंकाविरोधात सामना, 2021)

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात टॉप-5 सर्वात कमी धावसंख्या उभारणार्‍या संघात नेदरलँडने दोनदा विक्रम नोंदवला आहे. वर्ष 2021 मध्ये खेळलेल्या टी20 विश्व चषकात नेदरलँड संघाने श्रीलंकेविरोधात केवळ 44 धावा केल्या होत्या.

5. ओमान (47 धावा, इंग्लंडविरोधात सामना, 2024)

टी20 विश्वचषकात टॉप 5 मध्ये सर्वात कमी धावा करणाऱ्या संघात ओमान संघ पण आहे. ओमानचा संघ वर्ष 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात इंग्लंडविरोधात केवळ 47 धावांवर गार झाला होता. हा संघ तंबूत परतला होता.

Follow Us
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल